Posts

प्रेम प्रेम म्हणजे काय ?

                 प्रेम म्हणजे काय ? प्रेम कोणावर करावं? प्रेम किती करावं? प्रेम कस करावं? प्रेम किती कोणावर करावं?           या जगात जेव्हा आपलं जन्म होतो तेव्हा पासून आपल्याला पहिला प्रेम मिळतो तो आपल्या आईचा अन वडिलांचा त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल प्रेम हे आई-वाडीलांचा असत. म्हणून आपणही त्याच भावनेने त्यांच्यावर प्रेम केल पाहिजे                                                            (कधीही न संपणार निस्वार्थी प्रेम)         आपण या जगात आल्यावर आपल दुसर प्रेम म्हणजे आपले नातेवाईक आजी-आजोबा,काका काकी,मामी-मामी,मावशी असे त्यांचं प्रेम हे प्रेम प्रत्येक नात्या नुसार कमी जास्त असतो                 ( क्षणिक असणार प्रेम )    जेव्हा आपल्याला या जगातील सर्व काही समजायला लागत अन अचानक...

एक छोटी कथा श्री गणेशांची

  श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः आज दि. ०३/०९/२०२३ रविवार . आज संकष्ट चतुर्थी गणरायाचा दिवस आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना . चंद्रोदय ०९.२३  तिथी: कृ. चतुर्थी.१८.२४ नक्षत्र: रेवती.१०.३७ योग: वृद्धि.२७.१० करण:बव       आज आपण गणरायाची एक छोटी कथा बघूया.              एक दिवस विग्नहर्ता श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांचे वाहन उंदीर आणि मोर यांच्यामध्ये वाद होतो की सर्वात जास्त गतीने कोण धावू शकतो. मग तिथे श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय येतात अन त्याचा देखील हाच विषय चालू असतो त्याचा निर्णय करण्यासाठी सर्व जण देवाधी देव महादेव अन माता पार्वती यांच्या कडे जातात झालेला सर्व प्रकार महादेव अन माता पार्वती याना सांगतात मग तिथे देवर्षी नारायण यांचे आगमन होते अन मग ते याचा निर्णय करण्यासाठी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या मध्ये एक स्पर्धा लावता.        स्पर्धा अशी की जो कोणी पूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा पूर्ण करेल तो विजयी होणार. अन मग श्री गणेश अन भगवान ...