प्रेम प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे काय ? प्रेम कोणावर करावं? प्रेम किती करावं? प्रेम कस करावं? प्रेम किती कोणावर करावं? या जगात जेव्हा आपलं जन्म होतो तेव्हा पासून आपल्याला पहिला प्रेम मिळतो तो आपल्या आईचा अन वडिलांचा त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल प्रेम हे आई-वाडीलांचा असत. म्हणून आपणही त्याच भावनेने त्यांच्यावर प्रेम केल पाहिजे (कधीही न संपणार निस्वार्थी प्रेम) आपण या जगात आल्यावर आपल दुसर प्रेम म्हणजे आपले नातेवाईक आजी-आजोबा,काका काकी,मामी-मामी,मावशी असे त्यांचं प्रेम हे प्रेम प्रत्येक नात्या नुसार कमी जास्त असतो ( क्षणिक असणार प्रेम ) जेव्हा आपल्याला या जगातील सर्व काही समजायला लागत अन अचानक...